शेळीगट वाटपातील शेळया गायब, लाभार्थ्यांमध्ये पोलीस पाटील, अंगणवाडी सेविकासह कर्मचा-यांच्या पत्नींचाही समावेश
मंगेश पोटवार, मूल
महिलांना रोजगारातुन आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाच्या चांदा ते बांदा योजनेतुन भरमसाठ अनुदान देवून 10 शेळया व 1 बोकळ लाभार्थ्यांना आणुन देण्यात आले होते,...
निळ्या पुर रेषेमध्ये लादलेल्या बंदी हटविण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय : जलसंपदा मंत्री जयंत पाटील...
चंद्रपूर शहरातील गोविंदपुर, वडगाव व चांदा रयतवारी या भागातील अनेक भूखंड ब्ल्यू झोन मध्ये आलेले आहेत.
निळ्या पुर रेषेमध्ये लादलेल्या बंदी हटविण्या बाबत लवकरच धोरणात्मक...
दररोज नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा; नगरसेवक अजय सरकार यांचे मनपा आयुक्तांना निवेदन
चंद्रपूर शहरात एकदिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असते. दररोज नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी बंगाली कॅम्पचे नगरसेवक अजय सरकार...
भूखंड माफिया सक्रीय झाल्याने जमिनीचे भाव वधारले
एकच प्लॉट अनेक ग्राहकांना विकण्याचे सत्र सुरू
मूल (प्रतिनिधी) : शहरातील जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने जमिनीवर भूखंड आखण्याचे प्रमाण दिवसांगणित वाढलेले आहेत. यातील भूखंडांची परस्पर विक्री...
अवकाळी पाऊसाने शेतीचे मोठे नुकसान
मूल: तालुक्यातील टेकाडी परिसरात आणि काही ठिकाणी मोठया प्रमाणावर अवकाळी पाऊस आल्याने मोठया प्रमाणावर शेतकÚयांचे नुकसान झालेले आहे. शेतातचे सव्र्हे करून तात्काळ नुकसान भरपाई...