‘‘वनसंपदा’’ च्या वतिने बालनिराधार आश्रमात वृक्षारोपन संपन्न Plantation

Plantation
Plantation

चंद्रपूर (प्रतिनिधी): पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने स्थानिक वनसंपदा वनसंवर्धन पर्यावरण दायीत्व बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतिने बालनिराधार आश्राम वांढरी येथील परिसरात नुकतेच फळवृक्षांची लागवड करून वृक्षारोपन करण्यात आले. Forest Resources Forest Conservation Environmental Responsibility Multi-Purpose Social Organization

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी. सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी अभय वडकेलवार होते. कार्यक्रमाला सेवानिवृत्त वनपरिक्षेत्राधिकारी राऊतकर, ठेमस्कर, वनसंपदाचे अध्यक्ष के. ए. निमगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

वनविभागात अनेक वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या वन अधिकारी कर्मचारी यांनी वनसंपदा या संस्थेच्या माध्यमताुन सामाजिक कार्याचा विळा उचला आहे. दरम्यान संस्थेच्या वतिने बालनिराधार आश्राम वांढरी येथील परिसरात फळवृक्षांची लागवड करून मुलांना नोटबुक व पेनचे वाटप करण्यात आले. Fruit trees were planted and planted

कार्यक्रमाचे संचालन वनसंपदाचे सचिव नैताम यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजु रोहनकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी संस्थेचे पदाधिकारी बोडे, आनंद धृव, चटाले, वाघमारे आणि पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.