दारूबंदीसाठी गावकरी सरसावले Prohibition of alcohol

मूल पोलीस स्टेशन आणि तहसीलदारांकडे तक्रार मूल (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासुन सुरू असलेल्या अवैध दारूविक्री मुळे राजोलीतील नागरीकांना नाहक त्रास करावा लागत आहे, मात्र मूल पोलीसांनी अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने, संतप्त झालेल्या महिला पुरूषांनी मूल पोलीस स्टेशन Mul Police Station येथे येवुन आपली आपबिती सांगुन अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. … Continue reading दारूबंदीसाठी गावकरी सरसावले Prohibition of alcohol