पारस ग्रुप 1994 च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप Distribution of school supplies

Paras Group
Paras Group

200 विद्यार्थ्यांना केले शालेय साहित्याचे वाटप

मूल (प्रतिनिधी) प्राथमिक तसेच माध्यमिक आणि इयत्ता दहावी पर्यंत शालेय शिक्षण एकत्र घेणारे मूल मधील पारस ग्रुप या माजी विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने  15 ऑगस्ट रोजी  शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. Paras Group

Paras Group1
Paras Group1

देशाचा सुवर्ण महोत्सवी स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून इयत्ता 10 मध्ये येथील नवभारत विद्यालयात एकत्र शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थी मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने मूल येथील जिल्हा परिषद उच्चश्रेणी मुलं व मुलींची प्राथमिक शाळा गांधी चौक याशाळेच्या सुमारे 200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पारस ग्रुप 1994 च्या या शालेय माजी विद्यार्थ्यांनी याप्रकारचे उपक्रम राबवून एक सामाजिक आदर्श ठेवल्याच्या भावना शाळेचे मुख्याध्यापक महेश रामटेके यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.Activities implemented in Zilla Parishad School

Paras grup2
Paras grup2

ग्रुप ऍडमिन सतीश मुत्यालवार यांनी सदर उपक्रमाचे उत्तम नियोजन केले. तर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी
रमेश माहुरपवार, प्रवीण दुधे, राम खियाणी, सिंकनदर लेनगुरे, संतोष वाढई, सुशील वैरागडे, मुकेश गोवर्धन, विजय पाटील, मनोज निमगडे, जावेद शेख, फारुख शेख, विक्की टहलियानी, भाविक मणियार, दीपक कुंदोजवार, राजेश साखरकर, गणेश रामशेट्टीवार, बालाजी घुगरे, अतुल बुरांडे, प्रेमचंद गुरनुले, मोरेश्वर लोनबले, संजय खानोरकर, ताराचंद रंगारी, मनोज कावळे, सुनील जराते, प्रवीण गोयल, जितेंद्र तंगडपल्लीवार, राजेश ठाकरे, प्रवीण रोहनकर, संतोष गोहणे, संतोष घाटे, मधुकर पोहनकर, जितेंद्र नागोसे, अविनाश चिलके, गुलशन टहलीयानी, रवी केशवाणी, मदन अडवानी, संजय मेश्राम, प्रशांत समर्थ, सुनील महाडोळे, अतुल वरगंटीवार, बरकत अली सय्यद, उमेश पटेल, अनिल खानोरकर, संजय आगळे, रोशन नरुले, प्रमोद कोकुलवार, विनोद बुक्कावार, देवेंद्र कवाडे, जगदीश बुरांडे, मारोती नागापुरे, राकेश भुमनवार, संजय जीवतोडे, रवी शेंडे, काजू खोब्रागडे, चंद्रकांत भुरसे, तारकेश येलोरे, मनोज कोतपल्लीवार ,महेश नायडू, घनश्याम गिरडकर, राजू मुप्पावार, हिदायत खान, विजय दुर्गे यांनी मोलाचे सहकार्य केले.