चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील वृक्ष देत आहे अपघाताला आमंत्रण The tree is inviting accidents

The tree is inviting accidents
The tree is inviting accidents

मूल (प्रतिनिधी) : वाघाचा जिल्हा म्हणुन चंद्रपूर जिल्हयाची ओळख आहे, चंद्रपूर जिल्हयात जंगलही मोठया प्रमाणावर आहे चंद्रपूर-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर मोठया प्रमाणावर मोठमोठे वृक्ष उभे असल्याने यावृक्षामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे रस्त्यावर आलेले वृक्षांच्या फांदया कापण्यात याव्या अशी मागणी नागरीकांकडुन करण्यात येत आहे. There is a large forest in Chandrapur district, there is a possibility of an accident due to large number of large trees standing on the Chandrapur-Gadchiroli national highway.

The tree is inviting accidents1
The tree is inviting accidents1

जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार Minister Namdar Sudhir Mungantiwar यांनी मागील पाच वर्षापुर्वी राज्यात सुमारे 33 कोठी वृक्ष लागवड मोहीम हाती घेवुन ति मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली, गावोगावी वृक्ष लागवडीबाबचे कार्यक्रम घेण्यात आले, प्रत्येक शासकीय कार्यालयातही वृक्ष लागवडीचे कार्यक्रम घेवुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनमंÚयांनी हा अनोखा उपक्रम हाती घेतला होता. राज्यात सर्वात जास्त जंगल हा चंद्रपूर जिल्हयात आहे, चंद्रपूर-गडचिरोली या 84 किमीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळपास 90 टक्के मार्गावरील दोन्ही बाजुला मोठमोठे वृक्ष आहेत, यामार्गावरूनही मोठया प्रमाणावर रहदारी असतो, अनेकदा वृक्षाचे फांदी कधी वाहनावर तर कधी प्रवाश्यांवर पडत असल्याचे माहिती आहे, यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, राष्टीय महामार्ग विभाग व ववनविभागाने National Highways Department and Forest Department समन्वय साधत सदर मार्गावरील मध्यभागी आलेल्या फांदया तोडुन सभाव्य अपघात टाळावे अशी मागणी प्रवाश्यांनी केली आहे.