स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची नागरीकांना उत्सुकता Zilla Parishad, Nagar Palika elections

Zilla Parishad, Nagar Palika elections
Zilla Parishad, Nagar Palika elections

मूल (प्रतिनिधी) : लोकप्रतिनिधीच्या संगनमताने प्रशासनाचा कारभार सुरळीत चालल्यास विकासकामाना गती येतो, प्रभाग आणि क्षेत्राची संपुर्ण माहिती लोकप्रतिनिधीना असतो यामुळेच विकासकामांमध्ये त्यांची चांगलीच मदत होत असते मात्र गेल्या दिड महिण्यापासुन मूल नगर पालीकेत प्रशासकराज सुरू आहे तर जिल्हा परिषद, पंचायत समितीचा कार्यभार गेल्या सव्वा वर्षापासुन प्रशासकांच्या मार्फतीने सुरू आहे, यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मुहुर्त कधी निघणार याची आता नागरीकांना उत्सुकता लागली आहे. Citizens are curious about local self government elections

30 डिसेंबर 2021 रोजी मूल नगर पालीकेच्या नगराध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्इाात आला, चंद्रपूरचे पालकंमत्री नामदार सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूर मूल विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करीत आहेत, यामुळे मूल नगर पालीकेची निवडणुक लवकर पार पडेल अशी नागरीकांना अपेक्षा आहे मात्र जवळजवळ दिड वर्षाचा कार्यकाळ लोटुन गेला मात्र अजुनही निवडणुकीबद्दल बोलायला राजकीय नेते तयार नाही, गेल्या अडीच वर्षापासुन मूल नगर पालीकेचा कार्यभार उपविभागीय अधिकारी अािण मुख्याधिकाÚयांच्या नेतृत्वात सुरू आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यभार व्यवस्थीत चालविण्यासाठी जनतेतुन निवडुण गेेलेल्या लोकप्रतिनिधीच्या सल्लानुसार चालल्यास विकासकामांना गती प्राप्त होत असल्याचा नागरीकांना अनुभव आहे. Citizens are curious about Zilla Parishad, Nagar Palika elections

जिल्हयाची मिनी मंत्रालय म्हणुन ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ 23 मार्च 2022 रोजी संपुष्ठात आला आहे, ग्रामीण भागाच्या विकासाची दोरी जिल्हा परिषद आणि सदस्यांच्या हाती असतो, परंतु गेल्या सव्वा वर्षापासुन जिल्हा परिषदेत सदस्यच नसल्याने प्रशासकाच्या माध्यमातुन जिल्हा परिषदेचा संपुर्ण कारभार सुरू आहे. 58 सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर जिल्हा परिषदेवर जिल्हाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपाची सत्ता होती, गेली पाच वर्षे देवराव भोगडे आणि संध्या गुरनुले यांच्याकडे अध्यक्षपदाची सुत्रे होती, मात्र सव्वा वर्षापासुन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुक लागली नसल्याने ग्रामीण भागातील नागरीकांना जिल्हा परिषदेचे नेतृत्व करू शकत नसल्याची खंत मनात आहे,

अजुन तरी स्वानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झालेली नाही तरीही इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.
परिषद