रावत गोळीबार प्रकरणाचा तपास एस आय टी मार्फत Mul firing case

पोलीस अधिक्षक डॉ. रविंद्रसिंग परदेशी यांची माहिती मूल (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास एस आय टी आणि वेगवेगळे 10 पथक तयार करून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. रविंद्रसिंग परदेशी यांनी दिली. Santosh Rawat firing case कॉंग्रेसचे जेष्ठ नेते संतोष रावत हे मूल येथील … Continue reading रावत गोळीबार प्रकरणाचा तपास एस आय टी मार्फत Mul firing case